आणखी एक पाऊल प्रगतीपथावर
बऱ्याच दिवसांची इच्छा अन प्रयत्न आज फळाला आले……
नेहमी अस वाटायचं की आपल्या शाळेचादेखील एक ब्लॉग असावा , ज्यामुळे आपल्या शाळेत राबवले जाणारे उपक्रम , विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांची माहिती पालक ,सर्व व्यवसायबंधू -भगिनी तसेच अधिकारी वर्गापर्यंत पोचवी .
सर्व सहकारी शिक्षक आणि मुख्याध्यापक या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनामुळे डिजिटल शाळेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल नक्कीच भविष्यातील उत्तरोत्तर प्रगतीच्या प्रवासाची नांदी ठरेल .
धन्यवाद …… !!!!
श्री . उमेध फुलचंद धावारे (उपशिक्षक )