जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Thursday 10 September 2015

दहीहंडी

शाळेतील बाळगोपालांसोबत  साजरी . 

लांबलेला पाऊस  अन दुष्काळसदृष्य परिस्थिती याचे भान राखून पाण्याऐवजी चोकलेट व मुरमुर्यांचा वापर करून दहीहंडी साजरी केली गेली