जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Friday 4 September 2015

जि.प.शाळा सिद्राममळा येथे शिक्षक दिन साजरा

भारतीय संस्कृतीने सद् गुरुचे नेहमीच  कृतज्ञतेने पूजन केले आहे सद् गुरु जीवनाची कला शिकवून सुसंस्कृत नागरिक  घडवतो.
ज्ञानाचा सूर्य,प्रेमाचा महासागर,शांतीचा हिमाचल अशा गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त  करण्याचा दिन म्हणजे
 " शिक्षक दिन "
गुरु पूजन म्हणजे ज्ञानाचे  पूजन, गुरुपूजन म्हणजे  सत्याचे पूजन,गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.
सर्व  गुरुजनांना शिक्षक
दिनानिमित्त मनःपूर्वक  शुभेच्छा !!
💐💐👏👏💐💐